TWO SMALL TOWNS IN COLORADO: HOPE AND DESPAIR. BETWEEN THEM, NOTHING BUT TWELVE MILES OF EMPTY ROAD. JACK REACHER CANT FIND A RIDE, SO HE WALKS. ALL HE WANTS IS A CUP OF COFFEE. WHAT HE GETS ARE FOUR REDNECK DEPUTIES WHO WANT TO RUN HIM OUT OF TOWN. MISTAKE. THEY
RE PICKING ON THE WRONG GUY. JACK REACHER IS A BIG MAN, AND HES IN SHAPE. NO JOB, NO ADDRESS, NO BAGGAGE. NOTHING, EXCEPT BLOODY-MINDED CURIOSITY. WHAT IS THE SECRET THE LOCALS SEEM SO KEEN TO HIDE? A HARD MAN IS GOOD TO FIND. EX-MILITARY COP REACHER IS TODAY
S MOST ADDICTIVE HERO. NOW HE PULLS ON A TINY LOOSE THREAD, TO UNRAVEL CONSPIRACIES THAT EXPOSE THE MOST SHOCKING TRUTHS. BECAUSE, AFTER ALL, JACK REACHER HAS NOTHING TO LOSE. 'होप' आणि 'डिस्पेअर'च्यामध्ये जी सीमारेषा होती, ती खरोखरच रस्त्याच्यामध्ये एक रेषाच होती. एका गावाचा रस्ता संपून दुसNया गावाचा जिथे सुरू होतो, तिथे ती सीमारेषा तयार झाली होती. 'होप' म्हणजे 'आशा' तर 'डिस्पेअर' म्हणजे 'निराशा.' जॅक रीचरला कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे त्याला चालत जावे लागते, फक्त एक कप कॉफी साठी. पण त्याला रेस्टॉरंटमध्ये आलेल्या चौकडीमार्पÂत जाळ्यात अडकवले जाते. चूक... चूक... चूक... ते चुकीच्या माणसाला धरतात. जॅक रीचर हा त्याच्या क्षेत्रात मोठा असतो कामधंदा नसलेला, कायमस्वरूपी पत्ता नसलेला, सामानसुमान नसलेला फक्त मनस्वी जिज्ञासू. भटकेपणाचा आरोप ठेवून त्याला गावातून हद्दपार केले जाते. अशी कोणती गुपितं आहेत की जी स्थानिक प्रशासनाने दडवून ठेवली आहेत? मिलिटरीतून निवृत्त झालेला अतिशय कठोर वृत्तीचा जॅक रीचर हे नाजूक धागे पकडून अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिष्ठा धुळीला मिळविणा-या धक्कादायक आणि गूढ प्रकरणाचे कारस्थान उकलण्यासाठी सज्ज होतो. कारण काहीही झालं तरी जॅक रीचरला काहीच गमवावं लागणार नव्हतं. एक रहस्यमय थरारकथा म्हणून या पुस्तकाकडे बघता बघता त्या वाटेने सुरू झालेला प्रवास देशभक्ती, कडवे धर्मवेड अशा अनेक भावनांपाशी, आग्रहांपाशी येऊन थांबतो. कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेकाकडे झुकते तेव्हा ती दुराग्रहामध्ये रूपांतरित होते. या दुराग्रहांचे, माथेफिरू धर्मवेडाचे जे दर्शन या पुस्तकात घडते ते भयचकित करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक

Lee Child
Lee Child is a British author best known for his bestselling Jack Reacher series, which has sold over 100 million copies worldwide. Born on October 29, 1954, in Coventry, England, Child published his debut novel Killing Floor in 1997, introducing readers to the iconic ex-military drifter Jack Reacher. Known for his fast-paced, action-packed thrillers, Child's work has been translated into over 40 languages and adapted into successful films and TV series. His gripping storytelling and unforgettable protagonist have made him a cornerstone of modern crime fiction.